कराड: कृष्णाकाठच्या सहकार, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विकासाचे प्रणेते आणि कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी स्व, जयवंतराव भोसले (आप्पा) यांना ९५ व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले, कृष्णा रूग्णालय परिसरातील स्व. जयवंतराव भोसले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी कराड आणि वाळवा तालुक्यातील आप्पाप्नेमींनी मोठी गर्दी केली होती. य, मो, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश मोहिते, डॉ. इंद्रजीत मोहिते, कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, सौ. गौरवी भोसले, विनायक भोसले, आदित्य मोहिते यांच्यासमवेत कराड व वाळवा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्व, आप्पांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मामले. माजी चेअरमन मदनराव भारत. डॉ. इंद्रजीत मोहिते, कृष्णा पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी आमदार आनंदराव पाटील, कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, डॉ. दौलतराव आहेर इंजिनिअरिंग कॉलेजचे संस्थापक डॉ. अशोक गुजर, जिल्हा परिषद सदस्या सौ. शामबाला घोडके, पंचायत समिती सदस्य समिती सदस्य बाळासाहेब निकम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, दीपक जाधव, आर, टी, स्वामी, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंतकाका पाटील, शेतीमित्र कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव, दयानंद पाटील, गुणवंतराव पाटील, मवासराव थोरात, जितेंद्र पाटील, पांडुरंग होनमाने, माजी संचालक श्रीरंग देसाई, अहमदनगरचे कामगार आयुक्त नितीन पाटणकर, अॅड, बी. डी. पाटील, कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. निलिमा मलिक, जयवंतराव अशोकराव थारात, कारखान्यानंद पाटील, गुणवंतराव जगताप, श्रीनिवास जाधवपैलवान आनंदराव मोहितेभाजपाचे तालुकाध्यक्ष पै, धनाजी पाटील , महिला मोर्चा अध्यक्षा डॉसारिका गावडे, जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत देसाईनगरसेविका स्मिता हुलवान, अतुल शिंदे, संग्राम पाटील, माणिकराव पाटील, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक जगदीश पाटील, प्रदीप पाटीलबाळासाहेब लाड, तातोबा थोरातकोयना वसाहतचे सरपंच राजेंद्र पाटील, मुकुंद चरेगावकर, एमके, कापूरकर, प्रमोद पाटीलसचिन पाचुपते, कॉम्रेड अधिकराव धर्मे, विक्रम साळुखे, विक्रमसिंह मोहिते, प्राचार्य हणमंत कराळेसर्जेराव पाटील, राहूल पाटीलबाबासाहेब शिंदे, धनाजी जाधवमाजी नगराध्यक्ष रामभाऊ कोळीयशवंत साळुखे, रेठरे बुद्रुकच्या सरपंच सुवर्णा कापूरकर, विकास कदम, आबा गावडे, कापीलचे ग्रा, पं. सदस्य मतीन ढापरे, रवींद्र विक्रम साळुखे, विक्रमसिंह मोहिते, पाटील, राहूल पाटीलराजेंद्र देशमुख, इस्लामपूरचे उपनगराध्यक्ष दादा पाटील, भगवानराव पाटील, विजयराव जगताप, गोंदीचे उपसरपंच किशोर पवार, किरण गरूड, अक्षय सुर्वे, अजय सुर्वे, व्ही. के. मोहिते, वसंतराव घोडके, प्रसाद पाटील, विलासराव पवार, जे. डी. मोरे, प्रमोद शिंदे, संपतराव माने, बबनराव शिंदे, शिवाजीराव पवार, राजेंद्र देशमुख, सापाल भगवानराव हाच उपसरपंच किशोर राजू मुल्ला, पै. सचिन बागट, संतोष पाटील, नारायण शिंगाडे, बबनतात्या दमामे, हर्षवर्धन मोहिते, प्रकाश पाटील, जयवंतराव माने, सर्जेराव थोरात, गणपतराव हुलवान यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सापाल नारायण शिंगाडे, मोहिते,
सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना मान्यवरांकडून अभिवादन