कराडमध्ये उंडाळे : यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकीत भूलथापा, वाममार्ग यासारख्या प्रवृत्ती विरोधात रयत संघटनेने यश मिळवले आहे. तरीही लोक भूलले हे लोकशाहीला घातक असून असा राजकीय विलास आत्मघात झाला तर लोकशाही कशी वाचणार ? असा सवाल विकासाबरोबर जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी केला विकासासाठी येळगाव, ता. कराड येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कराड पंचायत समितीच्या सभापती फरीदा इनामदार या होत्या. यावेळी रयत संघटनेचे नेते धनाजी काटकर, पंचायत समितीचे माजी नव्या सदस्य हरिभाऊ शेवाळे, उपसरपंच दुर्दैव संतोष माने, कोयना दूध संघाचे संघटनेला संचालक मोहनराव पाटील, सुरेश कराडमध्ये काँग्रेसतर्फे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती अॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, कराड दक्षिणची जनता विलास क । क नी स्वाभिमानी बनवली. विकासाबरोबर मूलभूत सुविधा स्वयंरोजगार या पातळ्यावर मतदारसंघ सधन बनवताना विकासासाठी कोणाच्याही पुढे हात जनतेला पसरू दिला नाही. रयत संघटनेच्या ताकतीवर आपण अनेक लढाया जिंकल्या शेकडो कार्यकर्त्यांना आपण सत्तेत बसवले हा आपला इतिहास आहे. आपणाला वाममार्ग, भूलथापा नव्या नाहीत तरीही लोक भुलले हे दुर्दैव असून ते लोकशाही व संघटनेला घातक आहे. प्रतिकूल परिस्थितीत पन्नास वर्षे संघटना काँग्रेसतर्फे टिकून आहे. भविष्यात ही चिंतन संघटना टिकावी, यासाठी मी प्रतिकूल परिस्थितीत विकासासाठी लढाई दिली. मला सत्तेचा विचार हव्यास कधीच नव्हता, सत्तेचे काय सुख असते ते मी गेली ३५ वर्षे बघतोय. सामान्य मात्र सामान्यांसाठी मी विचारणार रिंगणात उभा राहिलो. त्यात अपयश आले तरीही न खचता सर्वांनी यापुढेही सामान्यांसाठी संघर्ष करत होणे राहणार आहे. कार्यकर्त्यांनी पराभवाने न खचता गाव निवडणुकीतील पातळीवर संवाद ठेवून संघटना मजबूत करावी । धनाजी काटकर म्हणाले, साधलाप्रत्येक निवडणुकीत विरोधकांचा पैसा आपण थोपवला आहे, असे असताना या निवडणुकीत असे काय झाले की संघटनेला मोठा ग्रामस्थ पराभव स्वीकारावा लागला. याचे चिंतन प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. आपणाला सत्ता विकासासाठी हवी होती. आपला विचार सामान्य माणसाचा होता. तरी ही मते फुटली. पैशाच्या जोरावर मते फुटू लागली तर सामान्य माणसाला कोण विचारणार ? असा सवाल करत आज पराभवातून काहीतरी शिकून पोहोचले सर्वांनी मतभेद विसरून एकसंघ राज्याच्या होणे गरजेचे आहे टक्केवारीपेक्षा यावेळी कार्यकर्त्यांनी अर्थव्यवस्थेचे निवडणुकीतील अपयश, सध्याची आहेराजकीय स्थिती बघतात थेट ॲड. मुख्यमंत्री उदयसिंह पाटील यांच्याशी संवाद यांनी साधला. माजी सरपंच राजेंद्र पत्रकारांशी पाटील यांनी प्रास्ताविक केले. संतोष माने यांनी आभार मानले. पावसामुळे बैठकीस परिसरातील मान्यवर, नुकसान ग्रामस्थ , युवक मोठया संख्येने अडचणीत उपस्थित होते.
वाममार्ग, भूलथापांना लोक भुलले तर लोकशाही कशी वाचणार? - अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा सवाल