वाममार्गकराड : शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला, हस्तकला, तसेच क्रीडा क्षेत्रातील विवीध प्रकारचे उपक्रम विध्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरत असतात. यासारखे उपक्रम प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये राबवले गेले पाहिजेत असे मत कराड उत्तरचे युवा नेते जशराज पाटील (बाबा) यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण विद्यालय यशवंतनगर येथे शिवम प्रतिष्ठान घारेवाडी व शिक्षक मित्र कराड यांच्या संयुक्त विद्यमाने पार वाममार्ग, भूलथापांना पडलेल्या हस्ताक्षर सुधार प्रकल्प २०१९-२० या कार्यक्रमाच्या समारोप समारंभा प्रसंगी बोलत होते. यशवंतनगर ता.कराड येथे सह्याद्री शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण विद्यालयमध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.बाळासाहेब पाटील व गुरुवर्य डॉ.इंद्रजीत देशमुख यांच्या प्रेरणेने दि.२ डिसेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत शिवम प्रतिष्ठान व विदयोदय शिक्षकमित्र कराड यांच्या संयुक्त विद्यमाने भूलथापांना लोक कराड उत्तरचे युवा नेते जशराज पाटील (बाबा) यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडलेल्या सुंदर हस्ताक्षर प्रकल्पाचा समारोप समारंभ तसेच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याकडे येणाऱ्या ऊस तोडणी मजुरांच्या विद्यालयात प्रवेश घेणाऱ्या मुला-मुलींना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप आणि स्काऊट गाईड,विज्ञान प्रदर्शन यामध्ये उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थी-शिक्षक यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोक भुलले एस.व्ही.चव्हाण, प्रास्ताविक पर्यवेक्षक एस.बी.जाधव, मनोगत ए. आर.अर्जुगडे, सुहास प्रभावळे यांनी व्यक्त केले व आभार मुख्याध्यापक एम.डी.चव्हाण यांनी मानले. यावेळी हस्ताक्षर प्रकल्प प्रमुख सुहास प्रभावळे व त्यांचे सर्व सहकारी, महेश नलवडे, प्रतापराव भोसले, सचिव व्ही.एम.पोळ, सह्याद्री कारखान्याचे टाइम किपर दिलीपराव जगदाळे, शशिकांत नलवडे, बाळासो नलवडे, विद्यालयाचे मुख्याधापक चव्हाण, पर्यवेक्षक जाधव, शिक्षक शिक्षिका पालक बंधू- उपस्थित होते. भगिनी व विद्यार्थी बहुसंख्येने
विविध शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी: जशराज पाटील