पुणे, : संचेती इन्स्टिट्युट फॉर आर्थोपेडिक्स अॅन्ड रिहॅबिलिटेशन तर्फे क्रिकेटप्रेमी,धावपटू व सायकलपटूंसाठी विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रामध्ये अमेरिका,युके व संचेती हॉस्पिटलमधील विविध तज्ञ खेळादरम्यान होणाऱ्या इजा व त्यावरील उपचार यांवर मार्गदर्शन करतील.या कार्यशाळेचा फायदा केवळ डॉक्टरांनाच नव्हे तर,सामान्य लोकांना व्हावा या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत देशातील व देशाबाहेरील फिजिओथेरपीस्ट मार्गदर्शन करणार आहेत.
लॉन्च संचेती इन्स्टिट्युट फॉर आर्थोपेडिक्स अॅन्ड रिहॅबिलिटेशन तर्फे धावपटू व सायकल